शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे भगूर-नानेगाव रस्ता होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:37 IST

भगूर-नानेगाव रस्ता लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असल्याने खासदार हेमंत गोडसे, लष्कराचे अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत चर्चा केली.

देवळाली कॅम्प : भगूर-नानेगाव रस्ता लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असल्याने खासदार हेमंतगोडसे, लष्कराचे अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत चर्चा केली. यावेळी नानेगावला जाण्या-येण्यासाठी नऊ मीटरचा रस्ता देण्याचे आश्वासन दिले.भगूर-नानेगाव रस्त्यावर लष्कराकडून संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आल्याने नानेगावला जाणारा-येणारा रस्ता बंद होणार होता. याबाबत नानेगाव ग्रामस्थांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून रस्त्याची जागा सोडून संरक्षक भितींचे काम करावे, अशी मागणी केली होती.याबाबत सोमवारी सकाळी ब्रिगेडियर पी. रमेश, खासदार हेमंत गोडसे, नानेगावचे ग्रामस्थ विलास आडके, अशोक आडके, पोलीस पाटील संदीप रोकडे, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रमोद आडके, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर आदींनी लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे ज्या ठिकाणी रस्ता बंद होणार आहे त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नानेगाव ग्रामस्थांची होणारी गैरसोय सांगण्यात आली.याबाबत छावणी प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना ग्रामस्थांना देत लष्करी आस्थापना व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या.शेतकरी, विद्यार्थी, कामगार यांना इतर मार्गे जाण्यासाठी वाहनव्यवस्था नसल्याने होणारी अडचण दाखविण्यात आली. तसेच भगूरकडून पळसे गाव व साखर कारखान्याकडे जाणारा एकमेव रस्ता असल्याने दिवसभर रस्त्याने वर्दळ असते. नानेगाव रस्त्याची गरज व महत्त्व लष्करी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे लष्कर व रेल्वे या दोघांच्या हद्दीदरम्यान नऊ मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी सोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. घटनास्थळी भेट देऊन सर्व परिस्थिती बघितल्यानंतर ब्रिगेडियर रमेश यांनी नानेगावला येण्या-जाण्यासाठी नऊ मीटरचा रस्ता देण्याचे तोंडी आश्वासन दिले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक