शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

कळवणला रंगली कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:08 IST

श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी कुस्त्यांची दंगल रंगली. पहिल्याच दिवशी १२१ कुस्त्या झाल्या. श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कसमादे पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी व परिसरातील हजारो विठ्ठलभक्तांनी विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनोभावे पूजा केली. कुस्ती दंगलीच्या पहिल्या दिवशी कै राजाराम पगार कुस्ती आखाड्यात तब्बल लहान मोठ्या १२१ कुस्त्या झाल्या. या दंगलीत २५० हून अधिक पहिलवानांनी सहभाग घेतला.त्यात मुलीनी आखाड्यात पाय ठेऊन कुस्त्या जिंकल्या.

ठळक मुद्देविठोबा महाराज यात्रोत्सव : दोन दिवसात लाखोंची उलाढाल

कळवण : येथील श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी कुस्त्यांची दंगल रंगली. पहिल्याच दिवशी १२१ कुस्त्या झाल्या.श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कसमादे पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी व परिसरातील हजारो विठ्ठलभक्तांनी विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनोभावे पूजा केली. कुस्ती दंगलीच्या पहिल्या दिवशी कै राजाराम पगार कुस्ती आखाड्यात तब्बल लहान मोठ्या १२१ कुस्त्या झाल्या. या दंगलीत २५० हून अधिक पहिलवानांनी सहभाग घेतला.त्यात मुलीनी आखाड्यात पाय ठेऊन कुस्त्या जिंकल्या.गेल्या दोन दिवसात कळवण शहरात लाखो रु पयांची उलाढाल झाली . कुस्ती दंगलीचे उदघाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे, मविप्रचे माजी संचालक रविंद्र देवरे, आनंद अग्रो ग्रुपचे संचालक उद्धव आहेर, धनंजय पवार , संजय देवरे, अ‍ॅड परशुराम पगार, सुधाकर पगार, हेमंत बोरसे, उपनगराध्यक्ष जयेश पगार , माजी सरपंच अजय मालपुरे, सचिन माने , नितीन पगार , राजेंद्र पगार रविंद्र पगार आदी मान्यवराच्या उपस्थित झाले.लक्षवेधी लढतजिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती रवींद्र देवरे व उद्धव आहेर यांची प्रत्येकी अकरा हजार रु पयांची कुस्ती पहिल्या दिवशी लक्षवेधी ठरली. विठ्ठलभक्तांना व यात्रेकरु बांधवाना कुस्ती दंगलीत प्रेक्षणीय कुस्तीचे दर्शन झाले. येवला ,मनमाड ,भगुर ,नाशिक ,पुणे ,कोपरगाव ,सातारा ,सांगली ,मुंबई ,दिल्ली ,आदी ठिकाणच्या कुस्तीगिरांनी हजेरी लावली. १०१ रूपयांपासून ५००१ रूपयांपर्यंत रोख रकमेच्या तसेच आकर्षक भेट वस्तू देऊन कुस्त्या पार पडल्या.

टॅग्स :Wrestlingकुस्तीReligious programmeधार्मिक कार्यक्रम