शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

रिक्षाची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:35 IST

दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोघा अज्ञात दुचाकीस्वारांनी रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना वडाळानाका परिसरात घडली.

नाशिक : दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोघा अज्ञात दुचाकीस्वारांनी रिक्षाचालकास बेदम मारहाण केल्याची घटना वडाळानाका परिसरात घडली.पिंट्या उर्फ रवि राजू भगत (३०, रा. वडाळागाव) रिक्षा घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला रिक्षाचा धक्का लागला. यावरून दुचाकीचालक धनंजय महेश गायकवाड (रा. काजीपुरा) याच्यासह दोघा अज्ञात युवकांनी रवि यास मारहाण केल्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच गायकवाड याने रिक्षाचालक रवि हा वडाळानाक्याकडे सारडासर्कलकडून विरुद्ध दिशेने येत असताना दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत गायकवाड व त्यांच्या पाठीमागे बसलेल्या त्यांच्या मातोश्री हे जखमी झाले आहेत असे पोलिसांनी सांगितले़

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात