शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा पिकांना तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 01:48 IST

नाशिक : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी व जुनी शेमळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात शेतिपकांसह जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाण्याच्या लोंढ्यात कांदा, मका, कणीस, कडबा चार्यासह शेळ्या, वासरू, रिक्षा, पत्र्याचे शेड वाहून गेले. गावाजवळील धरण ओव्हर फ्लो झाल्याने त्यातील मासे वाहून गेले.

ठळक मुद्देनुकसान भरपाईची प्रतीक्षा

नाशिक : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी व जुनी शेमळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात शेतिपकांसह जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाण्याच्या लोंढ्यात कांदा, मका, कणीस, कडबा चार्यासह शेळ्या, वासरू, रिक्षा, पत्र्याचे शेड वाहून गेले. गावाजवळील धरण ओव्हर फ्लो झाल्याने त्यातील मासे वाहून गेले.नवी शेमळी येथील शेतकरी परशराम वाघ यांच्या पंधरा ते सोळा शेळ्या, दहा ते बारा शेळीची पिल्लू, गाय, एक वासरू यासह कांदाचाळीच्या जाळ्या, सतरा ट्रॉली मका, पाच ते सहा ट्रॉली कांदा, ?पेरिक्षा पुरात वाहून गेली. गुरांसाठी साठवून ठेवलेला मक्?याचा चाराही वाहून गेला. कोटींचे नुकसान झाल्याने वाघ यांना अश्रू अनावर झाले होते. सकाळी तलाठी चव्हाण, ग्राममसेवक साळुंखे व नवी शेमळीचे पोलीसपाटील, तेजस वाघ यांनी गावातील शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. आमदार दिलीप बोरसे यांनी या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. जुनी शेमळी येथील शेतकरी दादा अिहरे यांचे ?? गुंठे लागवड झालेल्या कांदा रोपांसह मका पिकाचे नुकसान झाले तसेच ??फूट विहीर गाळाने बुजली गेली. ?? हजार रु पयांचे गांवाजवळील धरणात टाकलेले मासे धरण भरल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. काही दिवसांपूवर्प विडलांचे छत्र हरपलेल्या अिहरे यांनी शेतीची उभारणी केली होती, मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.नुकसान भरपाईची प्रतीक्षाइगतपुरी तालुक्क्यात तासाभरातच शेतकर्यांच्या मुखातला घास हिरावला गेला आहे. मुख्य पीक असलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. पंचनामे व नुकसानभरपाईची शेतकर्यांना प्रतीक्षा आहे. झालेल्या नुकसानीची शासनाने आतातरी प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे करावेत, स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी करून दिलासा द्यावा, अशी मागणी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी करीत आहेत.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी