शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बीएड परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:40 IST

शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पदवी (बीएड) परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, शहरातील मराठा विद्या प्रसारक समाजाचे अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय १०० टक्के निकाल लागला असून, मोतीवाला महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल लागला आहे.

नाशिक : शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पदवी (बीएड) परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, शहरातील मराठा विद्या प्रसारक समाजाचे अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय १०० टक्के निकाल लागला असून, मोतीवाला महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल लागला आहे.शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या पदवी (बीएड) २०१८-१९ वर्षाचा सर्वसाधारण निकाल जाहीर झाला असून, यात मराठा विद्या प्रसारक समाजाचे अ‍ॅड.विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयातील अश्विनी सहाणे व सोनाली डेर्ले यांनी संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक पटकावला असून, द्वितीय वर्ष बीएडमध्ये ८३.२५ टक्के गुणांसह माधुरी भंडारे प्रथम क्रमांकाने, तर ८२.५० टक्के गुणांसह शीतल आहेर द्वितीय व ८२.१० टक्के गुणांसह मीनाक्षी भालेराव तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली, तर मोतीवाला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या इंग्रजी माध्यमातील बीएडचा निकाल ९९ टक्के लागला असून, महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा शंभर टक्के निकाल लागला आहे, तर द्वितीय वर्षाचा ९९ टक्के निकाल लागला आहे. द्वितीय वर्षात मानसी भल्ला हिने ७९.९५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून, स्टेफी सेबेस्टियन हिने ७८.५० फादर जेन्सन यांनी ७८ टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे, प्रथम वर्षात अंकिता जोशी आणि शिवाणी दुसाने यांनी समान गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी