शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नगरसुल विद्यालयाचा निकाल ९५.८१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 18:14 IST

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल नगरसुल विद्यालयाचा निकाल ९५.८१ टक्के लागला.

ठळक मुद्दे मुलींनीच प्रथम व द्वितीय क्र मांकावर येण्याची परंपरा कायम ठेवत बाजी मारली.

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल नगरसुल विद्यालयाचा निकाल ९५.८१ टक्के लागला.या शाळेतील मुलींनीच प्रथम व द्वितीय क्र मांकावर येण्याची परंपरा कायम ठेवत बाजी मारली. २६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, यापैकी २५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.प्रथम आलेली वैष्णवी निलेश निकम ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडके वस्ती शाळेची विद्यार्थिनी आहे.विद्यालयातील प्रथम क्र मांक - वैष्णवी निलेश निकम, धनश्री राजेंद्र सोनवणे (९१.६०), द्वितीय क्र मांक - स्नेहल अंबर परदेशी (९१.४०), तृतीय क्र मांक - ज्ञानेश्वर अशोक पालवे (९०.४०), चतुर्थ क्र मांक - ऋतुजा योगेश खैरनार (९०.००), पाचवा क्र मांक अनुष्का सुधीर निकम (८९.८०) सहावा क्र मांक वैष्णवी श्रीहरी पैठणकर (८९.४०). याप्रमाणे यश संपादन केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी