शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

उद्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 01:40 IST

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवार (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथील करण्यात येणार आहे. मात्र राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहाणार असून त्याबाबतची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहिर केले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री : राज्य शासनाचे निर्बंध मात्र लागू राहणार 

नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवार (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथील करण्यात येणार आहे. मात्र राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहाणार असून त्याबाबतची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहिर केले आहे.जिल्ह्यातील कोराेनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने १२ ते २३ मे या कालावधीत जिल्हाभरात लॉकडाऊन जाहिर केला होता. या लॉकडाऊनची मुदत येत्या रविवारी संपुष्टात येत असल्याने लाॅकडाऊन शिथील करणार की अधिक वाढविला जाणार याबाबत तमाम नाशिककरांचे पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून होते. याप्रकरणी पालकमंत्री  छगन भुजउद्योग सुरू करतांना करखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांची जबाबदारी घेत असल्याचे हमीपत्र कंपन्यांना देणे बंधनकारक राहाणार आहे. केारोना नियमांचे सर्व प्रकारचे पालन करूनच कामकाज सुरू करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.यापुढे जीवनाश्यक सेवा राज्य शासनाच्या निर्बंधानुसार सुरू राहतील. बाजार समित्यांचे कामकाज देखील नियमांचे पालन करून सुरू करता येणार आहे. त्यांनाही याबाबतचे हमीपत्र दयावे लागणार आहेया बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगाव मनपाचे भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. कपील अहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे हजर होते..बळ यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.  

बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटरपालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरेानाची संभाव्य तिसरी लाट, त्ायसंदर्भातील सुविधा, बालकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपायोजना याबाबतची देखील माहिती घेतली. बालकांसाठी शहर तसेच जिल्ह्यात स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याच्या देखील सुचना त्यांनी दिल्या. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक ऑपरेशन थिएटर्स कामांना गती देण्यात यावी, ऑक्सीजन जनरेशनचे प्लॅन्ट पुर्ण करावेत, अशा सुचनाही केल्या.लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटही कमी होत आहे. त्यामुळे राज्याचे ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत असलेले निर्बंध जसेच्या तसे लागू करून जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहिर केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळ