शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिडको, सातपूरच्या बाजारांवर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:07 IST

कोरोनाचा संसर्ग पाहता भाजी बाजारांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी सिडकोसह  सातपूर व इंदिरानगर येथील मुख्य भाजी बाजार चारही बाजूंनी बंद करून फक्त एक मार्ग ठेवून नागरिकांना बाजारात सोडण्याबाबत पोलीस प्रशासन व मनपा अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त चर्चा करण्यात आली.  

सिडको : कोरोनाचा संसर्ग पाहता भाजी बाजारांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी सिडकोसह  सातपूर व इंदिरानगर येथील मुख्य भाजी बाजार चारही बाजूंनी बंद करून फक्त एक मार्ग ठेवून नागरिकांना बाजारात सोडण्याबाबत पोलीस प्रशासन व मनपा अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त चर्चा करण्यात आली.     पोलीस आयुक्त तथा अपर जिल्हा दंडाधिकारी नाशिक शहर यांच्या आदेशान्वये अंबड, सातपूर व इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोविडच्या अनुषंगाने बाजारपेठ भागात गर्दी कमी करणेकामी अंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त विजय खरात  यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत परिसरातील भाजी बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण करण्यावर विचार करण्यात आला. अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील पवननगर मार्केट, सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अशोकनगर मार्केट व इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील कलानगर मार्केट चारही बाजूने सील करून एकाच ठिकाणी एन्ट्री पॉइंट ठेवून प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीसाठी पावती देऊन व बाजारपेठेतील विक्रेते यांच्यासाठी पास देऊन गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील बिअरबार रात्री आठ वाजेनंतरही सुरूच राहात असल्याबद्दल वारंवार सूचना देण्यात आल्या; परंतु तरीही नियम पाळले जात नसल्याचे पाहून, पोलिसांनी सदरचा बार सील करून या ठिकाणी बसलेल्या ग्राहकांबरोबरच बारमालकावरही कारवाई केली. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांचे पथक रस्त्यावर उतरल्याने नागरिकांची  धावपळ उडत आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMarketबाजार