शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

समर्थ स्थापित मारुती मंदिराचा जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:30 IST

टाकळी येथील श्री मारु ती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी मठ नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

नाशिक : टाकळी येथील श्री मारु ती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी मठ नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.आगर टाकळी येथील या मठ मंदिराचे परिसर सुशोभिकरण, नूतनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्यातर्फे ३ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून नूतनीकरणाचे काम करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी न्यासाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एस. टी. पांडेय यांनी न्यासाला ५१ हजार रुपयांची देणगी देऊन जीर्णोद्धार सहकार्याबद्दल शासनासह पर्यटन विभाग, सार्वजनिक खाते, सर्व देणगीदार आणि भाविकांना धन्यवाद दिले.न्यायमूर्ती पांडेय , नीलम पांडेय यांच्यासह विश्वस्त सुधीर शिरवाडकर, अ‍ॅड. भानुदास शौचे, जोेतिराव खैरनार, प्रा. राम कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार केले. विश्वस्त खैरनार यांनी प्रास्ताविक, तर विश्वस्त शिरवाडकर यांनी आभार मानले. विश्वस्त अ‍ॅड. शौचे यांनी सूत्रसंचालन केले. पुणेरी पगडी, शेला, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.भाविकांसाठी सुविधालोकार्पणप्रसंगीचा मंदिर प्रवेश, कोनशिला पूजन, प्रसंगीचे पौरोहित्य कौस्तुभशास्त्री शौचे, राम नाचण, रमेश कुलकर्णी यांनी केले. जीर्णोद्धाराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी श्री हनुमान, श्री समर्थ रामदास स्वामी भक्तमंडळी यांनी भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या.

टॅग्स :NashikनाशिकReligious Placesधार्मिक स्थळे