शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

त्रिवेणी पोट्रेट प्रदर्शनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 1:44 AM

पुणे येथील पोट्रेट आर्टिस्ट जगदीश चाफेकर यांच्या त्रिवेणी पोट्रेट प्रदर्शनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली़

नाशिक : पुणे येथील पोट्रेट आर्टिस्ट जगदीश चाफेकर यांच्या त्रिवेणी पोट्रेट प्रदर्शनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली़ कुसुमाग्रज स्मारकात या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री विद्या करंजीकर यांच्या हस्ते झाले़यावेळी ज्येष्ठ अभिनेते आनंद बापट, उद्योजक अरुण आपटे, चित्रकार जगदीश चाफेकर, सुनील देव, विद्या आपटे, चित्रकार नारायण चुंबळे, विठ्ठल देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘त्रिवेणी’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले़ प्रदर्शनात ३५ तैलचित्रांची मांडणी करण्यात आली आहे़ यात जुन्या व नव्या पिढीतील नामवंत व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. चाफेकर यांनी १९९३ पासून विविध ठिकाणी प्रदर्शने भरविण्यास सुरुवात केली आहे़चाफेकर यांचे जुलै २०१९ मध्ये अमेरिकेत डलास, बोस्टन आदी ठिकाणी ‘झेप’ हे प्रदर्शन होणार आहे. सुनीला देव यांनी स्वागत केले. प्रमुख अतिथी विद्या करंजीकर यांनी प्रदर्शन पाहून शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक