शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी सप्ताहास प्रतिसाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 16:28 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका कृषी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यालयीन दिवशी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या संशोधन व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या संशोधन व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका कृषी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यालयीन दिवशी शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाच्या संशोधन व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे.यात बीबीएफ तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, एक गाव एक वाण व भात यांत्रिकीकरणाद्वारे लागवड, विकेल ते पिकेल, आंबा फळबागा लागवड व तंत्रज्ञान प्रसार, भात व नागली उत्पादकतावाढीसाठी रिसोर्स, भात पिकांच्या महत्त्वाच्या कीड व रोग नियंत्रक उपाययोजनांची माहिती प्रत्येक गावस्तरीय कार्यक्रम व प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेत तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी, आनंद कांबळे, अनिल गावीत, मंडल कृषी अधिकारी संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी