शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा मयत सभासदांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 16:59 IST

नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मर्यादा वाढवून मयत सभासदांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी संस्थेने एकमताने हा ठराव केला आहे. 

ठळक मुद्देनाशिक जिल्हा टिचर्स सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा सभासदांना 9.50 टक्के लाभांश वाटपाचा निर्णय

नाशिक : जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मर्यादा वाढवून मयत सभासदांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यासाठी संस्थेने एकमताने हा ठराव केला आहे. केटीएचम महाविद्यालयात रविवारी (दि. १६) जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासह अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस सुनील ढिकले, संचालक सचिन पिंगळे, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिल भंडारे, विष्णु रसाळ आदी उपस्थित होते. या बैठकीत कर्जावरील व्याजदर १० वरून ९ टक्के करण्यासह ठेवीवरही ९ टक्के व्याज देण्याचा ठराव करण्यात आला आहे. दीर्घ मुदत कर्जाची मर्यादा १२ लाखांवरून वाढवून २५ लाख रुपये करण्यात आला आहे. पतसंस्थेला आर्थिक वर्षात २ कोटी १५ लाख ५१ हजार २६ रुपये नफा झाल्याने सभासदांना ९.५०  लाभांष वाटपाचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, सभासदांना व्यवहार सुलभ व्हावे म्हणून मोबाइल अ‍ॅपही सुरू करण्यात आले आहे. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रा. कल्पना अहिरे, यशवंत शिरसाठ, नानासाहेब दाते, प्रा. संजय शिंदे, प्राचार्य डॉ. संपतराव काळे आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. दरम्यान, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे सेवानिवृत्त सभासदांसह, पीएचडी व एमफील मिळविणारे सभासद व सभासदांच्या दहावी, बारावीतील गुणवंत पाल्यांचा यावेळी गुणगौरव व सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcollegeमहाविद्यालयTeacherशिक्षक