शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लोकवस्तीत बिबट्याची डरकाळी : शहराच्या वेशीवर पिंजऱ्यांची ‘तटबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:27 IST

नाशिक शहर व परिसरात बिबट्याची सध्या दहशत पहावयास मिळत आहे. यामुळेच सोशलमिडियावरही बिबट्याविषयी विविध प्रकारची विनोदी चर्चा रंगात आली आहे.

ठळक मुद्देवनविभागाची दमछाक पिंजरे लावायचे तर कोठे-कोठे? अन् किती?

नाशिक : जिल्ह्यासह शहराच्या आजुबाजुलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे. शहराच्या वेशीवरून वाहणाºया डाव्या कालव्यालगतच्या मळे परिसरापासून तर थेट देवळाली कॅम्प-भगूर परिसरात बिबट्याचा संचार आढळून येतो. त्यामुळे लोकवस्तीतून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शहराच्या वेशीवर वनविभागाकडून पिंजरे लावून जणू ‘तटबंदी’ करण्यात आली आहे. वेशीवर बिबट नर, मादी व बछड्यांचा अधिवास वाढलानाशिक शहर व परिसरात बिबट्याची सध्या दहशत पहावयास मिळत आहे. यामुळेच सोशलमिडियावरही बिबट्याविषयी विविध प्रकारची विनोदी चर्चा रंगात आली आहे. २५ जानेवारी व १७ फे ब्रुवारी रोजी शहरातील उच्चभ्रू मानला जाणा-या सावरकरनगर या सिमेंटच्या जंगलात दोन प्रौढ नर बिबट्यांनी शिरकाव केला होता. या दोन्ही घटनांमध्ये अनुक्रमे दोन व एक असे तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. या बिबट्यांना जेरबंद करण्यास वनविभागला यश आले. तसेच शनिवारी (दि.२३) भगुर गावालगत रेणुका देवी मंदिराजवळ लोकवस्तीत लावलेल्या पिंज-यात एक वर्षाचा बछडा पिंजºयात जेरबंद करण्यात आला. अद्यापही शहराच्या वेशीवर बिबट्यांचा संचार वनविभागाला आढळून येत आहे. बिबट्याने दर्शन दिले, गाय-वासरूवर हल्ला केला, कुत्रे खाल्ले अशा विविध तक्रारी शहरी भागाजवळील उपनगरांमधून वनविभागाकडे प्राप्त होत आहे. त्यामुळे वनविभागाची दमछाक होत असून पिंजरे लावायचे तर कोठे-कोठे? अन् किती? असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवleopardबिबट्याNashikनाशिकforest departmentवनविभाग