शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यराणी नांदेडपर्यंत नेल्याप्रकरणी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:18 IST

नाशिक व इगतपुरी मासिक पासधारक व प्रवासी यांच्या वतीने राज्यराणी एक्स्प्रेस मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

नाशिकरोड : नाशिक व इगतपुरी मासिक पासधारक व प्रवासी यांच्या वतीने राज्यराणी एक्स्प्रेस मनमाड-मुंबई अशीच ठेवावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.मासिक पासधारक व प्रवासी यांच्या वतीने सेंट्रल रेल्वेचे प्रवासी वाहतूक मुख्य व्यवस्थापक धनंजय नाईक व मनदीप सिंह यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत नेल्यास नाशिकच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यामुळे पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसवर मोठा ताण पडेल. त्यामुळे राज्यराणी एक्स्प्रेस ही मनमाड-मुंबई अशीच ठेवण्यात यावी. नांदेड-मुंबईकरिता स्वतंत्र रेल्वे सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नाईक व सिंग यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयात सकारात्मक प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी संजय शिंदे, रतन गाढवे, मयूर यादव, कृष्णा कारवा, गुलाब गवारी, महाजन, आनंद फलके, महिंद्रा जाधव, जितेंद्र वंजारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वे