शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे वीज केंद्रप्रश्नी संचालकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:18 IST

जोपर्यंत एकलहरे येथील प्रस्तावित बदली संचाचे काम सुरू होत नाही तोवर जुने संच बंद न करता त्यांचे उकईच्या धर्तीवर आर अ‍ॅन्ड एम (नूतनीकरण व आधुनिकीकरण) करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांची भेट घेऊन केली.

एकलहरे : जोपर्यंत एकलहरे येथील प्रस्तावित बदली संचाचे काम सुरू होत नाही तोवर जुने संच बंद न करता त्यांचे उकईच्या धर्तीवर आर अ‍ॅन्ड एम (नूतनीकरण व आधुनिकीकरण) करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांची भेट घेऊन केली.एकलहरे वीज केंद्राबाबत होत असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने श्रीमाळी यांची भेट घेऊन, जोवर नवीन संच होत नाही तोवर जुने संच बंद करू नये, तसेच या संचांचे आयुर्मान वाढण्यासाठी संचांचे रिन्यूवेशन अ‍ॅण्ड मॉडिफिकेशन करण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी प्रकल्प बचाव संघर्ष समिती अध्यक्ष शंकरराव धनवटे, अनिल जगताप, विशाल संगमनेरे, बाळासाहेब म्हस्के, निवृत्ती चाफळकर, सचिन जगताप, सुरेश सरदार, सुभाष जगताप आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमाळी यांनी, कोराडी येथील संच ६ चे केलेले आर अ‍ॅन्ड एमचे काम फेल झाले असून, एकलहरे येथील संचाचे नूतनीकरण व आधुनिकीकरणाबाबत उकईच्या धर्तीवर अभ्यास सुरू आहे. त्याबाबत येत्या दोन महिन्यांत ठोस निर्णय होणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज