शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या गुन्हेगारीबाबत मनसेचे पोलिसांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:16 IST

पंचवटीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दिवस नागरिकांच्या गाडीतून काचा फोडून रोकड लंपास करणे, देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनातून लॅपटॉप तसेच बॅगांमधून मोबाइल चोरने, महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे घरासमोरून लुटून नेणे यांसारख्या घटना घडत असून, वाढत्या गुन्हेगारी व आळा बसण्यासाठी गुन्हेगारी आटोक्यात आणून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस प्रशासनाकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पंचवटी : पंचवटीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दिवस नागरिकांच्या गाडीतून काचा फोडून रोकड लंपास करणे, देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनातून लॅपटॉप तसेच बॅगांमधून मोबाइल चोरने, महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे घरासमोरून लुटून नेणे यांसारख्या घटना घडत असून, वाढत्या गुन्हेगारी व आळा बसण्यासाठी गुन्हेगारी आटोक्यात आणून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस प्रशासनाकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नाशिक शहर मंदिरांच्या शहराऐवजी गुन्हेगारांचे शहर ओळख बनू पाहत असल्याने कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांना दिलेल्या निवेदनावर अ‍ॅड. राहुल ढिकले, अनंता सूर्यवंशी, अनिल मटाले, सलीम शेख, सागर बैरागी, प्रवीण भाटे, भाऊसाहेब निमसे, विलास जोशी, सुनील वाघ, विक्रम मंडलिक, आढळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

टॅग्स :MNSमनसेPoliceपोलिस