शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सामनगाव-आडगाव रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:01 IST

सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यानी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

एकलहरे : सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.जुने सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, एकलहरे, ओढा, शीलापूर, विंचूरगवळी ते आडगाव हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येत आहे. या भागातील रहिवासी, ग्रामस्थ, शेतकरी यांना दररोज शहरात यावे लागते. मात्र या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. कच्च्या रस्त्यामुळे सतत धुळ उडत असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकलहरे येथील मातोश्री कॉलेजला येणारे विद्यार्थी व पालकांनादेखील मोठा त्रास सहन करावा लागतो.  कच्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने डांबरीकरणाचे काम कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे खासदार, आमदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामीण भागातील या महत्त्वाच्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक