शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भारत हाच सैनिकांचा धर्म : बिंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:34 IST

भारतीय लष्करातील सैनिक हे वेगवेगळ्या राज्यातून आलेले असून वेगवेगळ्या जाती-धर्माचे आहे. मात्र प्रशिक्षण पूर्ण करून शपथ घेतल्यानंतर सैनिकांचा एकच धर्म आणि एकच राज्य ते म्हणजे भारत होय, असे प्रतिपादन तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांनी २१२ सैनिकांना शपथग्रहण सोहळ्याप्रसंगी केले.

ठळक मुद्देनाशिकरोड : तोफखाना केंद्रातील सैनिकांचा शपथग्रहण समारंभ

नाशिकरोड : भारतीय लष्करातील सैनिक हे वेगवेगळ्या राज्यातून आलेले असून वेगवेगळ्या जाती-धर्माचे आहे. मात्र प्रशिक्षण पूर्ण करून शपथ घेतल्यानंतर सैनिकांचा एकच धर्म आणि एकच राज्य ते म्हणजे भारत होय, असे प्रतिपादन तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांनी २१२ सैनिकांना शपथग्रहण सोहळ्याप्रसंगी केले.नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमधील उमराव परेड मैदानावर शुक्रवारी सकाळी २१२ प्रशिक्षणार्थींचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना कमांडंट ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा म्हणाले की, भारतीय सैनिकांनी प्रत्येक वेळी आपले कौशल्य पणाला लावून देशाचे संरक्षण केले आहे. देश रक्षणासाठी जे आईवडील आपल्या मुलाला लष्करात पाठवतात त्यांचे ऋण बिंद्रा यांनी मानले. यावेळी ४४ आठवडे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या २१२ सैनिकांना शपथ देण्यात आली. ते सैनिक प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना नियुक्त केलेल्या जागी जाणार आहेत. शपथग्रहण सोहळ्याप्रसंगी सैनिकांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शपथग्रहण सोहळ्यानंतर सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला.पुरस्कार प्राप्त प्रशिक्षणार्थीशपथ ग्रहण सोहळ्यातगौरव कुमार, साहीलकुमार,अंकित यादव,वांगेकर आनंदराव, राहुल, दासिया श्रीनू, सोनू, याकूब ओरान या सैनिकांना उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणूनगौरविण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकSoldierसैनिक