शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे :  मुनीराज हंसबोधी विजयजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:05 IST

मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अ‍ॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे.

नाशिक : मानवी जीवन फार मोठ्या पुण्याईने मिळाले असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जैन धर्माशिवाय पर्याय नाही, सध्याचे जीवन युवा अवस्था अत्यंत भयानक असून, टीव्ही, मोबाइल, व्हाट्स अ‍ॅप यांसारख्या वस्तुंमुळे जीवन निरर्थक बनले आहे. भगवान महावीर यांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आदी जीवन मूल्यांचा अंगीकार आपण केलाच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन जैन मुनीराज हंसबोधी विजयजी म.सा. यांनी केले आहे.  रोटरी हॉल येथे सकाळी महावीर इंटरनॅशनलच्या वतीने यशस्वी चातुर्मास संपन्न झाला. त्याबद्दल गुरुंचा कृतज्ञता सोहळा (उपकार स्मृती) प्रसंगी महाराज बोलत होते. मुनीराज प.पू. मुक्तीभूषण विजयजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात प्रत्येक मानवाच्या जीवनात समर्पणाची भावना आली पाहिजे, असे सांगितले.यावेळी प.पू. मुनीराज मैत्रिभूषण विजयजी महाराज म्हणाले की, प्रत्येक मानवाची अपेक्षा वाढते आहे. एकपद मिळालेली दुसऱ्या पदावर माणूस जातो. परंतु त्याबरोबर धर्माची शिदोरी कमी होत चालली याची खंत असल्याचे सांगून शांततेचे अधिष्ठान जप, तप, त्याग याला महत्त्व दिले पाहिजे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माजीमंत्री विनायकदादा पाटील यांनी जैन धर्मात अहिंसेला फार महत्त्वाचे स्थान आहे. एकवेळ दीक्षा घेणे सोपे पण निभावणे कठीण असल्याचे सांगितले, तर माजी महापौर दशरथ पाटील यांनी शास्त्रीयदृष्ट्यादेखील जैन धर्माचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे, असे सांगितले.याप्रसंगी गौतम सुराणा राजेंद्र पारिक, प्रकाश बोथरा यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत अनिल नहार यांनी केले. कार्यक्रमास बेबीलाल संचेती, राजेंद्र बाफना, पृथ्वीराज बोरा, विलासभाई शहा, प्रवीण शहा, शरदभाई शहा, महेश शहा, गिरीश शहा, भुपेंद्र शहा, अनुजभाई शहा आदिंसह मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन इंटरनॅशनलच्या वतीने करण्यात आले होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक