शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा जोर ओसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:46 IST

सायखेडा : निफाड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या थंडीचा जोर कमी झाला आहे. दहा दिवस प्रचंड थंडी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

सायखेडा : निफाड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या थंडीचा जोर कमी झाला आहे. दहा दिवस प्रचंड थंडी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. द्राक्षबाग आणि इतर अनेक पिकांना जास्त थंडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावले होते, जनावरांचा प्रश्न निर्माण झाला होता. दोन दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आले आहेउत्तर भारतात सर्वत्र थंडी वाढल्याने त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यात झाला जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमान निफाड तालुक्यात होते. दोन दिवस उणे तापमान तर पाच दिवस दोन अंशाखाली आले होते तर तीन दिवस पाच अंशाच्या आत बाहेर होते. त्यामुळे सलग दहा ते बारा दिवस तापमान कमी असल्याचा दहावर्षातील विक्र म नोंदविला गेला. थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि मुके जनावरे यांना बसला द्राक्ष मन्यांना तडे गेले , पाने पिवळी पडली, वेल करपून गेले, फुगवण थांबली होती, भुरी नियंत्रणासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागली औषधांचा वापर वाढला, बागेत शेकोटी करावी लागली, साड्यांचे आच्छादन पसरले, पहाटे उठून पाणी द्यावे लागले अशा विविध योजना सुरू ठेऊन शेतकर्यांनी बागा वाचवल्या आहेत.अनेक ठिकाणी मुक्या जनावरांची हाल झाले. रात्रंदिवस थंडीत कुडकुडणारे जनावरांची चारा उपलब्ध होत नसल्याने हाल झाले. दोन दिवसांपासून थंडी कमी झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पीक वाचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी