शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त; नाशिकच्या रुग्णालयात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:38 IST

गंगापूररोडवरील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.८) घडली. नातेवाईकांनी रुग्णालयीन व्यवस्थापनावर आरोप करत रुग्णालयाच्या परिसरात गोंधळ घातला.

ठळक मुद्दे गंगापूर पोलिसांनी हस्तक्षेपनंतर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह ताब्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

नाशिक : उपचारादरम्यान, इगतपुरी तालुक्यातील एका महिलेचा गंगापूररोडवरील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.८) घडली. नातेवाईकांनी रुग्णालयीन व्यवस्थापनावर आरोप करत रुग्णालयाच्या परिसरात गोंधळ घातला.दरम्यान, पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उपचारादरम्यान मिहलेचा मृत्यू झाल्यानंतर मिहलेच्या नातलगांनी रु ग्णालयात गोंधळ घातल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील एका रु ग्णालयात घडला. गंगापूर पोलिसांनी हस्तक्षेप करीत नातलगांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. इगतपुरी तालुक्यातील एक विवाहिता मुतखड्याच्या शस्त्रिक्र येसाठी गंगापूर रोडवरील एका रु ग्णालयात आली होती. शस्त्रिक्र येदरम्यान, विवाहितेची प्रकृती अधिक खालावल्याने तत्काळ अतिदक्षता विभागात महिलेला हलविण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले; मात्र गुरूवारी सकाळच्या सुमारास विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर नातलगांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यामुळे झालेल्या गोंधळाने रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत तत्काळ रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ रुग्णालय गाठले. यावेळी पोलीस अधिका-यांनी नातेवाईकांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिक