शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा बोडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:38 IST

सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा संतोष बोडके याची बिनविरोध निवड करण्यात आली.

वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा संतोष बोडके याची बिनविरोध निवड करण्यात आली.सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून सरपंच शोभा बाजीराव बोडके यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मंडळ अधिकारी एम.एन. गाडे यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक मंडळ अधिकारी आर. बी. लोणारे, तलाठी के. आर. देशमुख, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके, स्वरूप गोराणे यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. निर्धारित वेळेत रेखा बोडके यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी गाडे यांनी रेखा बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या सरपंच शोभा बोडके, सदस्य संजय नांगरे, अंबादास बोडके, अलका बोडके छाया नांगरे, उपसरपंच मंदा ठोंबरे सदस्य तुषार आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणsarpanchसरपंच