शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

सावानात सरस्वती मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:17 AM

येथील सार्वजनिक वाचनालयात सरस्वती मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना विधिवत पूजन करून करण्यात आली. स्व. सुधाकर पाटील यांनी दिलेली ही प्राचीन सरस्वतीची मूर्ती सावाना कार्यालयात प्रवेश करण्याच्या मार्गावर सुमारे १५ वर्षांपूर्वी बसविण्यात आली होती. ३ वर्षांपूर्वी नूतनीकरणाची कामे करताना सदर मूर्ती तेथून काढून वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली होती. सदर मूर्ती पूर्वीच्याच जागेवर प्रतिष्ठापित करण्यात यावी, अशी अनेक सभासदांची मागणी होती.

नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालयात सरस्वती मूर्तीची पुन:प्रतिष्ठापना विधिवत पूजन करून करण्यात आली.स्व. सुधाकर पाटील यांनी दिलेली ही प्राचीन सरस्वतीची मूर्ती सावाना कार्यालयात प्रवेश करण्याच्या मार्गावर सुमारे १५ वर्षांपूर्वी बसविण्यात आली होती. ३ वर्षांपूर्वी नूतनीकरणाची कामे करताना सदर मूर्ती तेथून काढून वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली होती. सदर मूर्ती पूर्वीच्याच जागेवर प्रतिष्ठापित करण्यात यावी, अशी अनेक सभासदांची मागणी होती. सभासदांची मागणी लक्षात घेऊन वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने संगमरवरी मंदिर तयार करून तेथे विधिवत पूजन करून मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. सावानाचे नाट्यगृह सचिव अ‍ॅड. अभिजित बगदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पौराहित्य सुरेंद्र पुजारी यांनी केले.  यावेळी लीलाधर पाटील, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, नानासाहेब बोरस्ते, डॉ. धर्माजी बोडके, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी  आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :libraryवाचनालय