शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

सर्व स्तरावरही ‘रेकी’ तंत्र उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:51 IST

जीवनातील संधी आणि आव्हानांसोबत जीवनातले ताणतणाव वाढल्याचे आपल्याला दिसून येते. आत्यंतिक गतिमानता आणि स्पर्धेमुळे येणारे हरवलेपण, एकटेपण, नैराश्य या आधुनिक जीवनातील समस्या झाल्या आहेत. त्यातूनच मग हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस, हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, अशा परिस्थितीत ‘रेकी’ या तंत्राच्या माध्यमातून केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि भावनिक स्तरावरसुद्धा प्रभावीपणे काम करून विविध आजारांपासून मुक्ती मिळू शकते, असा विश्वास रेकीतज्ज्ञ विपुल खर्डीकर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देखर्डीकर : नाशिक सेवा समितीच्या कार्यक्रम

नाशिक : जीवनातील संधी आणि आव्हानांसोबत जीवनातले ताणतणाव वाढल्याचे आपल्याला दिसून येते. आत्यंतिक गतिमानता आणि स्पर्धेमुळे येणारे हरवलेपण, एकटेपण, नैराश्य या आधुनिक जीवनातील समस्या झाल्या आहेत. त्यातूनच मग हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस, हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, अशा परिस्थितीत ‘रेकी’ या तंत्राच्या माध्यमातून केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि भावनिक स्तरावरसुद्धा प्रभावीपणे काम करून विविध आजारांपासून मुक्ती मिळू शकते, असा विश्वास रेकीतज्ज्ञ विपुल खर्डीकर यांनी व्यक्त केला.नाशिक सेवा समितीतर्फे शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात विपुल खर्डीकर यांनी ‘रेकी’ तंत्राचा उगम आणि उचरा पद्धती उपस्थितांना समजावून सांगतानाच या चिकित्सा पद्धतीचे फायदेही पटवून दिले. व्यासपीठावर ब्रिजलाल धूत, जगदीश काबरा, महावीर प्रसाद मित्तल, किसन खर्डीकर, नेमीचंद पोद्दार आदी उपस्थित होते. ते म्हणाले, तणाव हलका करण्यासाठी रेकी हे तंत्र फार प्रभावी आणि सोपी पद्धती आहे. यात शरीरातील आध्यात्मिक ऊर्जा केंद्राबाबत चक्रांबाबत उल्लेख केलेला आहे. रेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, आध्यात्मिक पातळीवर चांगला परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक