शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आउटसोर्सिंगला स्थगिती देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक - शहरात आऊटसोर्सिंंंगव्दारे सातशे सफाई काम भरताना होत असलेल्या अनियमितेच्या तक्रारीबाबत पुन्हा स्थगिती आदेश देण्यास ...

ठळक मुद्देसर्वाेच्च न्यायालयाचे निर्देशसातशे सफाई कामगार भरती याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क,नाशिक- शहरात आऊटसोर्सिंंंगव्दारे सातशे सफाई काम भरताना होत असलेल्याअनियमितेच्या तक्रारीबाबत पुन्हा स्थगिती आदेश देण्यास सर्वोच्चन्यायालयाने नकार दिला आहे. तथापि, यासंदर्भात मुळ याचिकेवर तातडीनेसुनावणी घ्यावी असे निर्देश देखील मुख्य न्यायमूर्तींनी दिले आहे.महापालिकेतील कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनीयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी(दि. १२) न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यातयासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने निर्देश दिले. गेल्या महिन्यात २२तारखेला उच्च न्यायालयाने यापुर्वी दिलेले स्थगिती आदेश उठवले होते.त्यामुळे डॉ. पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देणारीयाचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या ठेक्यात स्थगिती आदेशउठवल्याने आणि मुळातच ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आलेअसल्याने पुन्हा स्थगिती आदेश देण्यापेक्षा मुळ याचिकेवरच तत्काळ सुनावणीघ्यावे असे आदेश न्यायमूर्ती बोबडे यांनी दिले आहेत, अशी माहिती डॉ.पाटील यांचे उच्च न्यायालयातील वकील अ­ॅड संदीप शिंदे यांनी दिली.सर्वाेच्च न्यायालयात डॉ. पाटील यांच्या वतीने अ­ॅड. सम्राट शिंदे यांनीकाम बघितले.नाशिक शहरात सफाई कामगारांची अपुरी संख्या असल्याने महापालिकेने सातशेसफाई कामगार आऊटसोसिंगने घेण्याचा निर्णय घेतला आहे. महासभेत हा विषयमंजुर झाल्यानंतर एक वर्षाचा ठेका प्रत्यक्षात तीन वर्षांकरीताप्रशासनाने दिला. तसेच ठेकेदार कंपनी असलेल्या वॉटर ग्रेस कंपनीला इतक्यामोठ्या प्रमाणात एकाच वेळी मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव नसताना देखील याकंपनीला पात्र ठरविण्यात आले. विशेष म्हणजे यासंदर्भात लेखा परीक्षकांनीघेतलेले आक्षेप बाजुला सारून याच कंपनीला दुस-यांदा निविदा मागवून पात्रठरविण्यात आले, असे अनेक आक्षेप डॉ. हेमलता पाटील यांनी डिसेंबर महिन्यातदाखल याचिकेत केले होते. त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.नंतर मात्र ती उठवली होती. सध्या वॉटर ग्रेस मार्फत कामगार भरती करण्यातयेत असून त्यात प्रत्येक उमेदवाराकडून सुविधा किट, तसेच सुरक्षीतेचा भागम्हणून पंधरा हजार रूपये घेतले जात आहेत. त्यामुळे वाद सुरू असल्याने यायाचिकेला विशेष महत्व होते.

टॅग्स :NashikनाशिकLabourकामगार