शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संदर्भ रुग्णालयात कर्करोगदिनानिमित्त मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 16:54 IST

जागतिक कर्करोगदिनानिमित्त मंगळवारी (दि.४) विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आहाराबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आहातज्ज्ञ रंजिता शर्मा चौबे यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देविभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आहाराबाबत मार्गदर्शनपौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन यावेळी आहारतज्ज्ञांकडून भरविण्यात आले

नाशिक : जागतिक कर्करोगदिनानिमित्त मंगळवारी (दि.४) विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आहाराबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आहातज्ज्ञ रंजिता शर्मा चौबे यांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.कर्करोगात अतिशय उपयुक्त असलेले व कमी खर्चातील पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन यावेळी आहारतज्ज्ञांकडून भरविण्यात आले होते. अ‍ॅन्टीकॅन्सर गुणधर्म असलेले पदार्थ जसे की लिंबू, टॉमॅटो, गाजर, ब्रोकोली, लसुन, तुळशी, हळद आदी पदार्थांचे महत्व रुग्णांना व नातेवाईकांना सांगण्यात आले. तसेच कर्करोग उपचारादरम्यान योग्य अतिप्रथिनयुक्त आहार यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्लास्टिकचा वापर त्याचे दुष्परिणाम, तळलेले पदार्थ, बेकरी पदार्थ, तंबाखु, धुम्रपान याचे आरोग्यावर होणारे विपरित परिणामाबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील पाडसे, वाघ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcancerकर्करोगhospitalहॉस्पिटल