शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

लाल वादळ निघाले मुंबईच्यादिशेने; हक्काच्या वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी लाँग मार्च

By संदीप भालेराव | Updated: March 13, 2023 13:56 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र मोर्चा सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी सांगितले. 

नाशिक: हक्काच्या वनजमिनी ताब्यात मिळाव्यात यासाठी  विधीमंडळाकडे निघालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने आगेकूच करीत आहे. कालपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पासून सुरू झालेले हे लाल वादळ सोमवारी (दि.१३) नाशिक शहरात दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. रस्त्यावर कांदा, भाजीपाला फेकून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र मोर्चा सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी सांगितले. 

   आदिवासी बांधवांना हक्काच्या वनजमिनी मिळाव्यात या मागणीसाठी रविवार (दि.१२) पासून मोर्चाला सुरूवात झाली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीपासून निघालेला लॉंग मार्च नाशिक शहरात दाखल झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल निशाण हातात घेऊन हजारो आधिवासी बांधव पायी विधानभवनावर निघाले आहेत. 

  या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार जे.पी. गावित, भाकप नेते अजित नवले, डॉ. डी.एल. कराड, इंद्रजित गावित, सिताराम ठोंबरे आदि करीत आहेत. रविवारी दिंडोरीतून निघालेल्या मोर्चाने रविवारची रात्र नाशिक महानगरपालिका हद्द असलेल्या आरोग्य विद्यापीठा समोरील मोकळ्या मैदानात मुक्काम केल्यानंतर सोमवारी मोर्चेकरी नाशिक शहरात दाखल झाले.

टॅग्स :agitationआंदोलन