शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
4
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
5
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
6
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
7
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
8
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
9
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
10
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
11
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
12
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
13
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
14
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
15
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
16
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
17
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
18
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
19
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

लाल कांदा दरात ५५० रूपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:33 IST

लासलगांव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात लाल कांद्याच्या दरात सोमवारी मागील सप्ताहाचे तुलनेत ५५० रूपयांची घसरण झाली.

लासलगांव : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात लाल कांद्याच्या दरात सोमवारी मागील सप्ताहाचे तुलनेत ५५० रूपयांची घसरण झाली. बाजारात १२०३० क्विंटल कांदा आवक झाली असुन लाल कांदा किमान ११०० ते कमाल २४४२ व सरासरी २१०० रूपये भाव जाहीर झाले. गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची १,२५,९४५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रु पये १,१०० कमाल रु पये ३,०२६ तर सर्वसाधारण रु पये २,६२२ प्रती क्विंटल राहिले. जानेवारी महिन्यात वाढलेली कांदा आवक व देशाची मागणी कमी झाल्याने भाव कमी झालेले आहेत. फेब्रुवारी महिन्यात कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती असल्याने त्वरित कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी लासलगाव बाजार समितीच्या सभापती ै सुवर्णा जगताप यांनी केली आहे. गत सप्ताहात निफाड उपआवारावर लाल कांदा (१७,५०६ क्विंटल) भाव रु पये १,००० ते ३,१८१ सरासरी रु पये २,६२५, तर विंचुर येथील उपावारावर लाल कांदा (८६,३३३ क्विंटल) भाव रु पये १,००० ते ४,१५१ सरासरी रु पये २,४५० रूपये होते. .

टॅग्स :Nashikनाशिक