शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

लाल कांद्याची घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:50 IST

वणी : उपबाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून, लाल कांद्याची घडली आहे. उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल आवक होऊन कांद्याला १९३७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ४४१ वाहनांमधून दहा हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्याला कमाल १९३७, किमान १३००, तर सरासरी १६०० रु पये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

ठळक मुद्देवणी उपबाजार : उन्हाळ कांद्याची आवक वाढली

वणी : उपबाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून, लाल कांद्याची घडली आहे. उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल आवक होऊन कांद्याला १९३७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ४४१ वाहनांमधून दहा हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्याला कमाल १९३७, किमान १३००, तर सरासरी १६०० रु पये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.उन्हाळ कांद्याची आवक वाढली आहे. लाल कांदा अत्यल्प प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. लाल कांदा खरेदीसाठी व्यापारीवर्ग अनुकूल नसतो. कारण तो लवकर खराब होतो. त्यामुळे त्याची साठवण करण्याबाबत निरुत्साह दिसून येते. बांग्लादेशमध्ये कांद्याची निर्यात केल्याची माहिती मनीष बोरा व मनोज चोपडा यांनी दिली. गोल्फ कंट्रीबरोबर कोलंबो, मलेशिया, सिंगापूर या ठिकाणी निर्यात करण्यात आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने निर्यात सुरू करून कांदा उत्पादकांना दिलासा दिला; मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे कांदा खरेदी करणाऱ्या परदेशीय बाजारपेठा मंदावल्या आहेत.रोज खरेदी व अल्प नफ्यात विक्र ी असे हे गणित असते. त्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने व्यापारीवर्गाचा त्याकडे कल वाढला आहे. टिकाऊ साठवणुकीस योग्य व लवकर खराब न होणारा अशी या कांद्याची ओळख आहे. दरम्यान, निर्यात सुरू झाल्यानंतर व्यापारीवर्गाबरोबर शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा