शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नांगराची वण्डर बुकमध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:32 IST

बलिप्रतिपदेनिमित्त नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात भव्य ३० फूट उंचीच्या नांगराचे पूजन करण्यात आले. या नांगराची वण्डर बुक आॅफ रेकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये नोंद झाली आहे. या नांगराची कल्पना प्रत्यक्षात आणणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महानगरप्रमुख नितीन रोठे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

नाशिक : बलिप्रतिपदेनिमित्त नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात भव्य ३० फूट उंचीच्या नांगराचे पूजन करण्यात आले. या नांगराची वण्डर बुक आॅफ रेकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये नोंद झाली आहे. या नांगराची कल्पना प्रत्यक्षात आणणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महानगरप्रमुख नितीन रोठे यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. बळीराजाच्या उपजीविकेचे साधन असलेल्या नांगरासोबत यावेळी विळे, खुरपे, घमेले, टिकाव, फावडे, कुदळ अशा विविध वस्तूंचीही  पूजा करण्यात आली. सोबत बळीराजाला नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराजवडघुले, प्रदेश प्रवक्ते संदीप जगताप, वण्डर बुक आॅफ रेकार्ड इंटरनॅशनल लंडनच्या अमया छेडा, जिल्हाध्यक्ष नाना बच्छाव, माजी नगराध्यक्ष केशव भोसले, चंद्रकांत बनकर, राजू देसले, सेवा दल काँग्रेसचे वसंत ठाकूर, सुदाम शिंदे, दर्शन बोरस्ते, प्रवीण वडजे, हर्षल पवार, योगेश पोटे, यश  बच्छाव, शरद लभडे आदी उपस्थित होते. दरम्यान, कवी संदीप जगताप यांनी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक