शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाडीव-हेत आरोग्य कमर्चारी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 14:36 IST

वाडीव-हे : कोरोना संकटात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असतांना देखील घरोघरी जावून तपासणी करणाऱ्या आशा स्वंयसेविका तसेच आरोग्य कमर्चारी यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

वाडीव-हे : कोरोना संकटात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असतांना देखील घरोघरी जावून तपासणी करणाऱ्या आशा स्वंयसेविका तसेच आरोग्य कमर्चारी यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.वाडीव-हे प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी,कमर्चारी,आशा स्वंयसेविका,रुग्नवाहिक़ा चालक यांचा कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम केल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते किरण रत्नाकर कातोरे यांनी व त्यांच्या मित्रांनी सत्कार केला. अतिशय संकटाच्या काळात वाडीव-हे आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने मिळून येत असतांनाही वैद्यकीय अधिकारी डॉ. माळी यांच्या मार्गदशर्नाखाली कमर्चारी व आशा स्वंयसेविका यांनी धैर्याने काम केले.त्यांचा सत्कार होने गरजेचे आहे, यामुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे यावेळी बोलताना किरण कातोरे यांनी सांगितले. यावेळी वैभव कातोरे,प्रतीक अहिरराव, आकाश कोठुळे, आदित्य कातोरे, आकाश कातोरे, अनिकेत गोडसे, वैभव दातीर, संतोष कोरडे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक