शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

शाळा दुरुस्तीसाठी चार कोटी प्राप्त

By admin | Updated: May 30, 2014 01:08 IST

पावसाने नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी

पावसाने नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणीनाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला चार कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण समितीच्या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागामार्फत शाळा दुरुस्तीचे सुमारे तीन कोटींहून अधिक निधीचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे तीन कोटींची मागणीही करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी पन्नास लाखांची तरतूद धरण्यात आली होती. त्यात वाढ करून ती तरतूद ८० लाख इतकी करण्यात आली आहे. आता जिल्हा नियोजन समितीकडूनही चार कोटींचा निधी प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी तब्बल पावणेपाच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून आपल्याच गटात सर्वाधिक दुरुस्तीची कामे करण्यात यावी यासाठी शिक्षण सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्याकडे सदस्यांनी शाळा दुरुस्तींचे प्रस्ताव पाठविण्यास सुरुवात केली आहे. मुळातच यापूर्वीच तीन कोेटींचे प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केलेले असल्याने आता नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने नुकसान झालेल्या शाळांची प्राधान्यक्रमाने दुरुस्ती करण्याची मागणी शिक्षण समितीच्या सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)