शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

चौदाव्या वित्त आयोगाच्या बैठकीकडे अधिकाºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 12:38 IST

नांदगाव- ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता शासनाने चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून लोकसंख्येच्या प्रमाणात गावातला निधी उपलब्ध केला जातो, परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बैठकीकडे अधिकार्यांसह जनतेने पाठ फिरविली .

नांदगाव- ग्रामपंचायतीच्या विकासाकरिता शासनाने चौदाव्या वित्त आयोगाची स्थापना केली असून लोकसंख्येच्या प्रमाणात गावातला निधी उपलब्ध केला जातो, परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बैठकीकडे अधिकार्यांसह जनतेने पाठ फिरविली . गावाच्या विकासात सर्वांचे योगदान असावे हा या मागील व्यापक दृष्टिकोन आहे मात्र सामान्य जनतेने अधिकाºयांनी याकडे सर्रास पाठ फिरवल्याचे दिसून आले. चौदावा वित्त आयोग ही सरकारची योजना म्हणजे गावाच्या विकासाकरिता उपलब्ध होणारी निधी हा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग होत असून निधी प्राप्ती व खर्चा करिता येणाºया अडचणी यावर मात करावी लागत आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाला मात्र अधिकारी वर्गाकडून व सामान्य जनतेकडून प्रतिसाद नाममात्र मिळत आहे.यामुळे गावाच्या विकासात सर्वांचा सहभाग व सर्वांच्या सहमती तून विकास ही योजन फोल ठरताना दिसते या बैठकीची व्यापक प्रसिद्धी ही प्रशासनाकडून झाली नसल्याचे बोलले जात आहेया बैठकीस जिल्हा परिषद सदस्य सुनीता पठाडे, सरपंच ज्ञानेश्वर नवले उपसरपंच शुभांगी कायस्थ, जिल्हा परिषद शाळा बोलठाणचे मुख्याध्यापक सूर्यवंशी, अमित नहार, चंद्रभान जाधव, ग्रामसेवक अतुल सोनवणे, मॅचिंदर पठाडे, अनिल कायस्थ, गणेश शिंदे उपस्थित होते. चौदावा वित्त आयोग कार्यशाळाचे प्रशिक्षक आबा रिंढे यांनी कृती आराखड्याबाबत माहिती दिली.

टॅग्स :Nashikनाशिक