शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र मोरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:21 IST

औंदाणे : बिजोरसे येथील रहिवासी व मसगा कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव येथील अर्थशास्र विभागाचे प्रा. रवींद्र मोरे यांना श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान, नामपूर संस्थेतर्फे राज्यस्तरीय उपक्रमशील अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देराज्यस्तरीय उपक्रमशील अध्यापक पुरस्कार

औंदाणे : बिजोरसे येथील रहिवासी व मसगा कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव येथील अर्थशास्र विभागाचे प्रा. रवींद्र मोरे यांना श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान, नामपूर संस्थेतर्फे राज्यस्तरीय उपक्रमशील अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.येथील मयूरजी अलई केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्षांच्या हस्ते व राजेंद्र सावंत, एनडी-एसटीचे उपाध्यक्ष सुनील मुळे, श्रीहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद नेरकर, स्हेनलता नेरकर, प्रभाकर काकडे, विजय मोरे, दिलीप काकड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनTeacherशिक्षक