शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत राष्ट्रवादीचा महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 18:33 IST

चाकणकरांची उपस्थिती : भाजपवर टीकास्त्र

ठळक मुद्देसामान्य कार्यकर्त्यांपर्यत पोहचण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

दिंडोरी : आगामी काळात पक्ष संघटना मजबुतीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेत जाऊन लोकहिताची कामे करावीत. यापुढे महिलांचेही संघटन वाढविण्यावर भर देणार असल्याचे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिला मेळाव्यात बोलताना केले. यावेळी चाकणकर यांनी भाजपवरही टीका केली.दिंडोरी येथे राष्ट्रवादी  कॉँग्रेसच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे होत्या. चाकणकर यांनी सांगितले, ज्या प्रमाणे आपण आपले कुटुंब सांभाळतो, त्याप्रमाणे पक्ष हेही आपले कुटूंबच आहे. त्यामुळेच राज्य पातळीवर शहरात काम करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यत पोहचण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. यावेळी रु पाली चाकणकर यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, तालुकाध्यक्ष संगिता राऊत तसेच भास्कर भगरे यांनी तालुक्याच्या कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी नरेश देशमुख, पेठ तालुकाध्यक्ष पुनम गवळी, दिंडोरीच्या नगरसेविका शैला उफाडे, मिना पठाण, कविता पगारे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, माजी जि.प.उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दिंडोरीच्या नगराध्यक्षा रचना जाधव, माजी जि.प.सदस्या संगिता ढगे, सपना पगार, सुनिता भरसठ, वंदना बर्डे, प्रभावती पवार, यशोदा राऊत, मिरा भरसठ, राजेद्र ढगे, कृष्णा मातेरे, शाम हिरे, भाऊसाहेब पाटील, विजय देशमुख, डॉ.गटकळ, किशोर विधाते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन डॉ.योगेश गोसावी यांनी केले. आभार तौसिफ मनियार यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक