शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी महाविद्यालयात रासेयो वर्धापनदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:12 IST

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या सुरु वातीला प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देप्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

घोटी : येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्र माच्या सुरु वातीला प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना नेहमीच कार्यतत्पर राहण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी यांनीही भनोगत व्यक्त केले.कार्यक्र माचे प्रास्ताविक प्रा. बी. सी. पाटील यांनी केले. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट केली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा. एस. के. शेळके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. के. के. चौरसिया यांनी केले. यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. 

 

 

 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीcollegeमहाविद्यालय