शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नराधम अद्याप फरार : 'त्या' मुलीला देहविक्रयच्या दरीत लोटणाऱ्या चौघी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:48 IST

नराधमांनी आलिशाला वेळोवेळी पैसे देवून त्या निराश्रीत अल्पवयीन मुलीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शरीराची भूक भागविली. या तीघांचा पोलीस शोध घेत आहे.

ठळक मुद्देसौदा होणार म्हणून तिने स्वत:ची केली सुटका

नाशिक : निराश्रीत अल्पवयीन मुलीला 'आधार' देण्याचे आमीष दाखवून तिचा विश्वास जिंकून घेत फूस लावत गंजमाळ भागातील चौघींनी त्या गरजू मुलीच्या मजबुरीचा गैरफायदा घेत देहविक्रय व्यवसायाच्या दरीत लोटले. या चौघा महिलांना अखेर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुरूवारी (दि.९) बेड्या ठोकल्या. पिडितेवर शारिरिक अत्याचार करणाऱ्या नराधम अद्याप फरार आहेत.पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याचे आश्वासन पिडितेला देणा-या आलीशा ऊर्फ सुलताना शब्बीर शेख (रा.पंचशीलनगर, गंजमाळ) या महिलेने बळजबरीने जयेश जाधव, आकडेवाला व गणेश नामक तीघा नराधमांद्वारे तिच्यावर बलात्कार घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या नराधमांनी आलिशाला वेळोवेळी पैसे देवून त्या निराश्रीत अल्पवयीन मुलीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शरीराची भूक भागविली. या तीघांचा पोलीस शोध घेत आहे. आलिशाने या मुलीला नंतर सज्जो सलीम शेख, हाजरा अल्ताफ शेख, शब्बो उर्फ सोनाली शशिकांत देशमुख यांच्याकडे देहविक्रयसाठी पाठविले. या महिलांनी वर्षभर या १५ वर्षीय पिडितेकडून देहविक्रय करून घेत अनैतिक व्यापार करून पैसे कमविले.वर्षभर अन्याय-अत्याचार सहन करत आपला थेट सौदाच केला जाणार असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने जीवावर उदार होत आपली सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठत तीने आपबितीने कथन केली.  गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरिक्षक दत्ता पवार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तत्काळ तपासाला गती दिली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारProstitutionवेश्याव्यवसायArrestअटकWomenमहिला