शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला वेडसर वृद्ध महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:59 IST

निफाड : येथे उगाव रोडवर साठवर्षीय वेडसर महिलेला बेदम मारहाण करून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलिसांनी जलदगतीने तपास करून एका संशयितास अटक केली आहे.

निफाड : येथे उगाव रोडवर साठवर्षीय वेडसर महिलेला बेदम मारहाण करून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलिसांनी जलदगतीने तपास करून एका संशयितास अटक केली आहे.निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड येथील उगाव रोडवर रस्त्याच्या कडेला दररोज एक वेडसर वृद्ध महिला बसत असते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास उगाव रोडवरील पद्मावती कलेक्शन या दुकानाच्या बाहेर अज्ञात इसमाने या महिलेच्या डोक्यावर, हातावर लाकडी दांड्याने मारहाण करून तिचा बलात्कार केल्याची घटना घडली . ही घटना रात्रीच निफाड पोलिसांना कळाल्यानंतर निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पिडले , पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक जयवंत सातव , सहायक पोलिस निरीक्षक आडसुळ , पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार आदींसह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले . घटनास्थळावर जखमी अवस्थेत पडलेल्या वृद्ध महीलेला उपचारासाठी निफाड येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केल. त्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रु ग्णालयात दाखल केले.याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे ,अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड , पोलीस उपअधीक्षक माधव पिडले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करपे , पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड , पोलिस उप निरीक्षक अमोल पवार स्थानिक गुन्हे शाखेचे स पो नि शिलावट या पथकाने सी सी टीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा जलदगतीने तपास सुरू केला व चोवीस तासांच्या आत याप्रकरणातील संशयित राजेशराय दिनालाल यादव (२५ ) हल्ली राहणार राजीव गांधी नगर , निफाड ( मुळगाव- बेगूसराय, बिहार ) याला अटक करण्यात आली . याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिलांचे निवेदननिफाड शहरात घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा निफाड तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. सदर घटनेतील संशयित आरोपीस कडक शासन करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन निफाडचे प्रांत महेश पाटील ,तहसीलदार दीपक पाटील , निफाडचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांना देण्यात आले. यावेळी निफाड तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी मोगल ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, सुभाष कराड,दिलीप कापसे, शिरीन मणियार,आरिफ मणियार, सुरेखा नागरे, सुरेखा कुशारे, निफाड शहर अध्यक्षा पद्मा खडताळे, परवीन शेख, शबाना मणियार आदींसह महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार