शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:33 IST

बारावीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवसार्पयत शिष्यवृत्तीचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी रांगा लाऊन उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे एकीकडे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राण्याचे सल्ले दिले जात असताना शासनाकडून विद्यार्थ्यांवर तणावपूर्ण स्थिती लादली जात असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगाबारावी परीक्षेच्या तोंडावर सादर करण्याचा तणाव ऑनलाईन प्रक्रियेनंतर ऑफलाईनचा घाट

नाशिक : समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरून घेतल्यानंतर परीक्षेच्या तोंडावर पुन्हा ऑफलाईन अर्ज भरून घेण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दिवसार्पयत शिष्यवृत्तीचे ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी रांगा लाऊन उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे एकीकडे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तणावमुक्त राण्याचे सल्ले दिले जात असताना शासनाकडून विद्यार्थ्यांवर तणावपूर्ण स्थिती लादली जात असल्याचे समोर आले आहे.समाजकल्याण विभागाकडून 2017-18 शैक्षणिक वर्षासाठी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरून घेण्यात आले आहेत. परंतु, मागील नऊ ते दहा दिवसांपासून समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून पुन्हा ऑफलाइन अर्ज भरून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करीत कायमस्वरूपी मार्ग शोधण्याची मागणी केली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना विविध समस्या उद्भवत होत्या. त्यावर उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकाच ठिकाणी अर्ज करता यावेत, शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासनाच्या शैक्षणिक योजनांचा लाभ घ्याता यावा या हेतूने सरकारने मागील वषापासून महाडीबीटी हे नवीन संकेतस्थळ सुरू केले होते. परंतु, या संकेतस्थळाचाही विद्यार्थ्यांना लाभ होण्याऐवजी मनस्तापच अधिक सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी सर्व्हर डाऊन, आधारकार्ड लिंक करणे, विविध कागदपत्रे दिलेल्या मर्यादेत अपलोड करणे यांसारख्या विविध तांत्रिक समस्या, अडचणींचा सामाना करीत जूलै ते नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु, विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी पुन्हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून अर्जासह कागदपत्रेही जमा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बुधवारपासून परीक्षा सुरू होणार असतानाही बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांमध्ये रांगा लावल्या आहेत.

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिकStudentविद्यार्थी