शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."
4
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
5
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
6
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
7
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
8
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
9
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
10
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
11
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
12
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
13
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
14
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
15
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
16
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
17
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
18
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
19
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
20
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट

घोटीच्या उपसरपंचपदी रामदास भोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 5:56 PM

घोटी - येथील ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी झालेल्या विशेष बैठकीत ज्येष्ठ सदस्य रामदास हनुमंता भोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

घोटी - येथील ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी झालेल्या विशेष बैठकीत ज्येष्ठ सदस्य रामदास हनुमंता भोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. घोटी शहराचे मावळते उपसरपंच संजय आरोटे यांनी आवर्तन पद्धतीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता उपसरपंच म्हणून कोणाची वर्र्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच सचिन गोणके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपालिका सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिलेल्या मुदतीत भोर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच सचिन गोणके यांनी केली. ही निवड जाहीर होताच भोर समथर्कांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला.या निवडप्रसंगी ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे संजय जाधव, श्रीकांत काळे,रविंद्र तारडे, गणेश गोडे, भास्कर जाखेरे, स्वाती कडू,अरुणा जाधव, सुनंदा घोटकर ,सुनीता घोटकर, रुपाली रुपवते, वैशाली गोसावी, कोंड्याबाई बोटे,मंजुळा नागरे, अचर्ना घाणे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदेले यांनी सहायक म्हणून काम पाहिले.या प्रसंगी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाठ, सरपंच प्रा मनोहर घोडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव,रामदास शेलार,संतोष दगडे, रवी गोठी सुनील जाधव, समाधान जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक