शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

संस्थांकडून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 01:45 IST

राज्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शासनाने सर्व मठ, मंदिरे बंद करत राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करून निर्बंध लादल्याने यावर्षी काळाराम मंदिर देवस्थानतर्फे बुधवारी दुपारी अगदी साध्या पध्दतीने कोरोना नियम पालन करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 

पंचवटी : राज्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शासनाने सर्व मठ, मंदिरे बंद करत राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करून निर्बंध लादल्याने यावर्षी काळाराम मंदिर देवस्थानतर्फे बुधवारी दुपारी अगदी साध्या पध्दतीने कोरोना नियम पालन करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राम नवमी निमित्त बुधवारी (दि. २१) काळाराम मंदिरात पहाटे साडेपाच वाजता धनंजय पुजारी यांच्या हस्ते काकड आरती संपन्न झाली, तर साडेसातला काळाराम मंदिराचे वंश परंपरागत पूजेचे मानकरी विलासबुवा पुजारी यांनी महापूजन केले. दुपारी बारा वाजता मंदिरात प्रभू रामचंद्राची प्रतिमा फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवून मंदिरात असलेले पारंपरिक वाद्य वाजवून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. रामजन्म होताच पुजारी उपस्थित विश्वस्तांनी टाळ्या वाजवून गुलाल उधळण करत व मंदिरात पारंपरिक वाद्य वाजवून आनंदोत्सव साजरा केला. सायंकाळी देवाला अन्नकोट आणि आरती कार्यक्रम, रात्री नरेश बुवा पुजारी यांच्या हस्ते रामाची शेजारती करण्यात आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशानुसार मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. राम नवमी निमित्ताने काळाराम मंदिर परिसरात व मुख्य मंदिर आवारात आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाला साजशुंगार करण्यात आला होता. परिसरात रांगोळी काढण्यात आली होती तर सोशल मीडियाच्या माध्यमातून दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.कोरोचे संकट दूर करण्यासाठी देवाला साकडेगेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोना महामारी संकट कोसळले असून, देशावर पसरलेले कोरोना संकट लवकरात लवकर दूर होऊन नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे. देशाची प्रगती होवो, हरित क्रांती घडावी तसेच भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी प्रभू रामाला साकडे घालण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकRam Navamiराम नवमी