शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राजे संभाजी क्रीडा संकुल विस्तारीकरणाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:36 IST

अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया खेलो’ या योजनेंतर्गत सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणार आहे.

सिडको : अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया खेलो’ या योजनेंतर्गत सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणार आहे. या कामाच्या खर्चातील पहिल्या टप्प्यात सुमारे २ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून महापालिकेकडे वर्ग करण्यात आला असून, लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  सिडकोतील क्र ीडापटूंसाठी राजे संभाजी क्रीडांगण हे एकमेव खेळाचे मैदान असून, ४३८ गुंठे जागेत क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलात अनेक सुविधा नसल्याने क्र ीडापटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. या संकुलाच्या विस्तारीकरणासाठी व विविध सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात यासाठी प्रभागाच्या नगरसेवक किरण गामणे व बाळा दराडे यांनी खासदार हेमंत गोडसे यांना निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पत्र दिले होते. याठिकाणच्या विस्तारीकरणासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, याबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारच्या खेलो इंडिया खेलो या योजनेंतर्गत सहा कोटी रुपयांचा निधी मिळण्यासाठी प्रस्ताव दिला होता.याकरिता नाशिक महापालिका, नाशिक व पुणे क्र ीडा विभाग, महाराष्टÑ शासन यांची मंजुरी मिळाली असून, केंद्र सरकारने सहा कोटी रुपयांच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात २ कोटी ६५ लाख रुपये इतका निधी मंजूर करून महापालिकेकडे वर्ग केला असल्याचेही खासदार गोडसे यांनी सांगितले.अत्याधुनिक सुविधा देण्यात येणारराजे संभाजी क्रीडा संकुलाच्या प्रस्तावित सहा कोटींच्या विस्तारीकरणाच्या विकासकामांमध्ये एक्सेससेटिंग गॅलरी, बास्केटबॉल, लॉन टेनिस ग्राउंड, स्पोर्ट्स अकॅडमी, ट्रेनिंग सेंटर, खेळांंडूसाठी वसतिगृह, अत्याधुनिक लायब्ररी, उपाहागृह आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHemant Godseहेमंत गोडसे