शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे राजे रघूजीबाबा यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:47 IST

येवला : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसर्‍यावर्षी येवला शहर संस्थापक राजे रघूजीबाबा यांचा जाहीर यात्रोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसकाळी मुखवट्याची पूजाविधी करून पालखीतून मिरवणूक काढण्यात येते.

येवला : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सलग दुसर्‍यावर्षी येवला शहर संस्थापक राजे रघूजीबाबा यांचा जाहीर यात्रोत्सव कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

राजे रघूजीबाबा यांच्या तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाला दरवर्षी कावडी व पालखी मिरवणुकीने सुरुवात होते. शहरातीलच पाटलांच्या गढीवरील सुनील शिंदे यांच्या घरात रघूजीबाबांचा मुखवटा असतो. अक्षय्य तृतीयेच्या आधी येणाऱ्या मंगळवारी, सकाळी मुखवट्याची पूजाविधी करून पालखीतून मिरवणूक काढण्यात येते.

तत्पूर्वी येथील रघूजीबाबांच्या गढीवर त्यांच्या वंशजांसह सर्व जातीतील युवक एकत्रित येऊन पायी मार्गक्रमण करत आपल्या खांद्यावरील कावडीद्वारे कोपरगाव येथील गोदावरीचे पाणी आणतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा कमिटीने जाहीर कार्यक्रम टाळून, परंपरेप्रमाणे मंगळवारी (दि.११) सकाळी राजे रघूजीबाबा यांचा मुखवटा पालखीतून श्री रघूजीबाबा मंदिरात नेण्यात आला.

प्रारंभी पालखी पूजन अक्षय आबासाहेब शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सुनील शिंदे, शाहू शिंदे, प्रभाकर शिंदे, भास्कर शिंदे आणि गढीवरील शिंदे परिवार उपस्थित होता. दरम्यान, उद्या बुधवारी (दि. १२) मंदिरात सत्यनारायण पूजन व दुसर्‍याच दिवशी सायंकाळी रघूजीबाबा मुखवट्याची छबी गोंडा पालखी पुन्हा गढीवर नेण्यात येणार असल्याची माहिती संजय शिंदे यांनी दिली.(११ रघूजीबाबा)----------------

टॅग्स :Socialसामाजिकtalukaतालुका