शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तानंदमध्ये राजर्षि शाहू महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 23:53 IST

येवला : शहरातील स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्दे३० विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे

येवला : शहरातील स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी संस्थेचे सेक्रेटरी दीपक गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य मुरलीधर पहिलवान, उपप्राचार्य अंबादास ढोले, गजेंद्र धिवर उपस्थित होते. सुप्रिया हुलगुंडे या विद्यार्थिनीने शाहू महाराज यांची जीवनगाथा आपल्या भाषणातून सांगितली. यावेळी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. ३० विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन करून आभार उत्सव प्रमुख डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी मानले. 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीSchoolशाळा