शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

सरकारी कार्यालयातील कामकाज मराठीतून व्हावे मनसे : तहसीलदारांसह शासकीय अधिकाºयांना दिले राज ठाकरे यांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:16 AM

पेठ : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मराठीची अस्मिता जपण्यासाठी यापुढे तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज व पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावेत, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे.

पेठ : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मराठीची अस्मिता जपण्यासाठी यापुढे तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज व पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावेत, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे.याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत, उपतालुका प्रमुख निवृत्ती वाघमारे, गटप्रमुख हिरामण मौळे, गणप्रमुख रावजी काकड, कमलाकर चारस्कर, श्याम काळे, प्रवीण पवार, रोहिदास गवळी, मंदा बाºहे, हिरामण पवार, संजय फसाळे, हिरकूड बाबा यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.सामान्य नागरिकांचे हेलपाटे व्हावे कमी...मनसेचे पेठ तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत यांच्या उपस्थितीत पेठ शहरातील तहसीलदारांसह शासकीय कार्यालयांना राज ठाकरे यांच्या पत्राचे वाटप करण्यात आले. सामान्य मराठी माणसाच्या किरकोळ कामासाठी त्याचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी करून जास्तीत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन या पत्रात करण्यात आले आहे. शासकीय कार्यालये, बँका, सहकारी संस्थांना राज ठाकरे यांच्या पत्राचे वाटप करण्यात आले.