शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांची  निर्दोंष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:47 IST

इगतपुरी : परप्रांतीयाविरोधात सन २००८ मध्ये चिथावणी दिल्याबद्दल दाखल झालेल्या खटल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इगतपुरी ...

इगतपुरी : परप्रांतीयाविरोधात सन २००८ मध्ये चिथावणी दिल्याबद्दल दाखल झालेल्या खटल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची इगतपुरी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोप सिद्ध न झाल्याने निर्दोष मुक्तता केली आहे.२००८ साली रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळाल्याचे माहीत झाल्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्र मक झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात मनसेने आंदोलन केले होते. राज ठाकरे यांना मुंबईत अटकही झाली होती. इगतपुरीतही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेच्या निषेधार्थ इगतपुरी येथील परप्रांतीय हॉटेलवर मनसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. खटल्याची न्यायाधीश के.आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन त्यातील सहा आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत राज ठाकरे इगतपुरी न्यायालयात उपस्थित राहिले होते. त्याच दिवशी ठाकरे यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी होऊन पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी वकील एम. डी. तोरणे यांनी काम पाहिले.राज ठाकरे यांच्या वतीने अ‍ॅड. सयाजी नागरे, अ‍ॅड. सुशील गायकर, अ‍ॅड. शिरोडकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेCourtन्यायालय