शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे करणार त्र्यंबकेश्वरी करणार ग्यानबा तुकाराम!

By संजय पाठक | Updated: June 16, 2024 17:27 IST

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास उपस्थिती; अमित ठाकरेही हजर राहणार

संजय पाठक, नाशिक- त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या गुरूवारी (दि.२०) होणार आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटूंब उपस्थित राहणार असून ते पालखीची पुजा करून काही वेळ वारीत सहभागी होणार आहेत. पालखीत शतपावली केल्यानंतर ते बारा ज्योर्तिलींगापैकी एक श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन ते नाशिकला परतणार आहेत. नाशिकच्या संत निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यास प्रथमच राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हा पूर्णत: धार्मिक दौरा असून स्वत: राज ठाकरे यांनीच या धार्मिक साेहळ्यासाठी उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली. 

नाशिक मध्ये यासंदर्भात मनसेची पूर्वतयारी बैठक देखील पार पडली. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी २० जुलै रोजी पंढरपूर येथे रवाना होणार असून १७ जुलै राेजी पंढरपूरला दिंडी पोहाेचल. त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू असून आता दिंडीतील पालखीच्या पुजनासाठी थेट राज ठाकरे हेच उपस्थित रहाणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे