शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू निर्मूलनासाठी भगूर पालिकेची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:17 IST

शहरात डेंग्यूसदृश आजाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात जनजागृती करण्याबरोबरच स्वच्छता मोहीमही हाती घेतली असून, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले जात आहे.

भगूर : शहरात डेंग्यूसदृश आजाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात जनजागृती करण्याबरोबरच स्वच्छता मोहीमही हाती घेतली असून, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले जात आहे.डेंग्यू निर्मूलनासाठी नगरपालिका जिल्हा हिवताप आरोग्य विभागाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना सुरू करून शाळांचा परिसरात वाडी, वस्तीच्या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतला जात आहे. यामध्ये स्वच्छता राखणे व डास निर्बंध धुराची फवारणी करणे अशी मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य पर्यवेक्षक डॉ. एस. एन. शेख यांनी दिली आहे.शहरात दोन डेंग्यू रु ग्ण आढळले असून, इतर रु ग्ण नाशिक जिल्हा रु ग्णालयात व खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाल्याचे समजताच नाशिक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विलास देवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याने भगूर गावाची गंभीर दखल परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. आरोग्य विभागाकडून नवीन दोन डास निर्मूलन धुराची यंत्रे व वैद्यकीय साहित्य दिले. शाळेत मुलांना डेंग्यूसमस्या विषयावर डासांची निर्मिती रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती सांगून पथनाट्येद्वारे जनजागृती केली जात आहे.नगरसेवक आर. डी. साळवे, उपाध्यक्ष प्रतिभा घुमरे, प्रमोद घुमरे यावेळी उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाचे अनेक कामांकडे लक्ष वेधले. चिखलाच्या रस्त्यावर मुरु ड टाकण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी मुरूमही टाकण्यात आला. कार्यालय अधीक्षक रमेश राठोड, रवींद्र संसारे यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते अजय वाहणे, हर्षवर्धन साळवे, वैभव दाणी, अरु ण साळवे, विजय पांडे, निखिल भालेराव, सुनील साळवे, योगेश साळवे यांनी सहकार्य केले. पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, नगराध्यक्ष अनिता करंजकर, रघुनाथ साळवे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. एस एन. शेख यांनी मोहिमेचे नियोजन केले होते.नूतन शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभागनूतन विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून फेरी काढून जनजागृती केली. यामध्ये शिक्षक सहभागी झाले होते. डास निर्मूलन धुराळा मशीनने प्रथमच संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली, तर सांडपाण्याच्या डबक्यात औषधे टाकून स्वच्छता केली. काही ठिकाणी गप्पीमासे पाण्यात सोडून डास नियंत्रणाचा प्रयत्न करण्यात येत आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य