शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पावसाचा ‘वीकेण्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:48 IST

शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसून शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली.

ठळक मुद्देसायंकाळी अल्प हजेरी; चाकरमान्यांची तारांबळ

नाशिक : शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसून शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली. अर्धा ते पाऊणतास मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव झाल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटले असून, शनिवारीदेखील फारसा पाऊस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होऊ शकला नाही. धरणाचा जलसाठा २ हजार ८७६ दलघफूपर्यंत पोहचला असून, धरण ५१.०८ टक्के भरले आहे.गेल्या रविवारी झालेल्या जोरदार पावसानंतर पुन्हा पावसाने दमदार ‘बॅटिंग’ केली नाही. बुधवारी (दि.१०) संततधार सुरू राहिल्याने १०.१ मिमीपर्यंत पाऊस दिवसभरात पडला होता. त्यानंतर पावसाने मात्र समाधानकारक हजेरी लावली नाही. शहरासह जिल्ह्यातदेखील पावसाने विश्रांती घेतली आहे.शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या हलक्या-मध्यम सरींच्या वर्षावामुळे चाकरमान्यांचे घरी परतताना हाल झाले. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचीही तारांबळ उडाली. १.५ मि.मी.पर्यंत पावसाची नोंद होऊ शकली.गंगापूर धरणक्षेत्रात शनिवारी पावसाने हजेरी लावली नाही. तसेच पाणलोट क्षेत्रातील कश्यपी परिसरात केवळ २ तर गौतमी, त्र्यंबकेश्वर भागात अनुक्रमे ५.७ मिमी इतका पाऊस पडला. अंबोलीमध्ये ११ मि.मीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकली. गंगापूर धरणात शनिवारी सायंकाळपर्यंत ६४ दलघफूपर्यंत नव्या स्वरूपात पाण्याची आवक झाली. कश्यपी धरण ३१.८५, गौतमी ३४.५८ टक्के इतके भरले आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस