शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सायखेडा परिसरात तिसऱ्या दिवशीही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:43 IST

सायखेडा : रोहिणी नक्षत्र सुरू झाले आणि दमदार पावसाला सुरुवात झाली, मागील तीन वर्षे रोहिणी नक्षत्रातील पाऊस धोका देत होता. यंदा मात्र रोहिणी सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवसापासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे पावसाची दमदार सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा देणारी

सायखेडा : रोहिणी नक्षत्र सुरू झाले आणि दमदार पावसाला सुरुवात झाली, मागील तीन वर्षे रोहिणी नक्षत्रातील पाऊस धोका देत होता. यंदा मात्र रोहिणी सुरू झाल्यावर तिसऱ्या दिवसापासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.गोदाकाठ भागात रविवारी (दि. ३०) पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडल्यामुळे गावातील खोलगट भागात पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात शाळेतील आवार, क्रीडांगण, गावातील रस्ते जलमय झाले आहेत. पावसाची दमदार सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. सायखेडा, भेंडाळी, चांदोरी, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे, औरंगपूर, शिंगवे, चाटोरी, करंजगावसह गोदाकाठ भागातील सर्व गावांत जोरात पाऊस झाला. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ऊस, चारा शेतात उभा आहे, त्याचे नुकसान होऊ शकते. वेळेवर पाऊस आल्यामुळे खरीप हंगामातील नगदी पिकांची लागवड वेळेत होईल, सोयाबीन, मका, भुईमूग, मूग, उडीद, बाजरी या पिकांची वेळेत पेरणी होईल. वेळेत पेरणी झाली तर पुढील हंगामातीला पिके लवकर घेता येतात. शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस आहे. पावसाने उघडीप दिली की तत्काळ पेरणीपूर्व मशागत, नगदी पिकांची लागवड सुरू होईल. 

टॅग्स :Rainपाऊसtalukaतालुका